सदस्यता
आजची गोष्ट... उद्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी
भारतीय ज्ञानपरंपरेतील अर्थपूर्ण आणि रंजक कथांचा नियमित सहवास आपल्या मुलांना मिळावा, यासाठी भीष्म स्टोरी टेलिंगच्या सदस्यत्वातून या संस्कारप्रवासात सहभागी व्हा.
आपल्यासाठी योग्य सदस्यता निवडा
एकच संस्कारप्रवास — आपल्या सोयीप्रमाणे मासिक किंवा वार्षिक सदस्यतेचा पर्याय निवडा.
मासिक सदस्यता
₹५०० X ६ = ₹३,००० /-
₹२०० X ६ = ₹१,२०० /-
प्रतिमहिना
₹१,८०० ची बचत
किमान ६ महिन्यांसाठी नोंदणी आवश्यक - ₹१,२०० एकरकमी
वार्षिक सदस्यता
₹५०० X १२ महिने = ₹६,००० /-
₹२,१००/-
प्रतिवर्ष
₹ ३,९०० ची बचत
संपूर्ण वर्षासाठी सदस्यता
सदस्यत्व कसे सुरू कराल?
फक्त काही सोप्या पायऱ्यांत सदस्यत्व घ्या आणि नियमित लाईव्ह कथा सत्रांमध्ये सहभागी व्हा.
नियमित कथा ऐकण्याची सवय मुलांच्या दिवसाचा एक आनंददायी भाग व्हावी, अशी या सदस्यतेची रचना आहे.
१
२
३
सदस्यता निवडा
मासिक किंवा वार्षिक सदस्यतेचा आपल्या सोयीचा पर्याय निवडा.
नोंदणी व पेमेंट पूर्ण करा
ऑनलाईन नोंदणी आणि पेमेंट पूर्ण करून आपले सदस्यत्व सक्रिय करा.
कथा सत्रात सहभागी व्हा
नोंदणीनंतर मिळालेल्या माहितीनुसार नियमित लाईव्ह कथा सत्रांमध्ये सहभागी व्हा.
गोष्ट मुलांसाठी... आनंद संपूर्ण कुटुंबासाठी !
मुलांसोबत आई-वडील, आजी-आजोबा आणि घरातील इतर सदस्यही या कथा ऐकू शकतात. एकत्र ऐकलेली गोष्ट केवळ आनंदच देत नाही, तर कुटुंबातील संवाद, सहवास आणि संस्कारांची नाळ अधिक दृढ करते.
काही सामान्य प्रश्न
हा उपक्रम कोणत्या वयोगटासाठी आहे?
भीष्म स्टोरी टेलिंग प्रामुख्याने ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. मात्र इतर वयोगटातील मुले तसेच कुटुंबातील सदस्यही कथा आनंदाने ऐकू शकतात.
एखादे लाईव्ह सत्र चुकल्यास काय?
काळजी करू नका. प्रत्येक लाईव्ह सत्राचे रेकॉर्डिंग पुढील दिवशी LMS वर उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे सत्र चुकले तरी सदस्यांना कथा नंतर आपल्या सोयीने ऐकता येईल.
एका सदस्यतेतून संपूर्ण कुटुंब कथा ऐकू शकते का?
होय. एका सदस्यतेद्वारे एका वेळी एका डिव्हाइसवरून सत्रात सहभागी होता येईल. त्या डिव्हाइसवरून मुलांसोबत आई-वडील, आजी-आजोबा आणि घरातील इतर सदस्यही एकत्र कथा ऐकू शकतात.
