top of page

Bhishma Storytelling


भीष्म विषयी
भीष्म स्कूल ऑफ संस्कार ही भीष्म फाउंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम यांच्या सहयोगाने कार्य करणारी संस्था आहे. भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज द्वारा भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, मास्टर्स, आणि डॉक्टरेट स्तरावर ऑनलाईन अभ्यासक्रम राबवत आहे. भीष्म स्कूल ऑफ संस्कार हे वि:शेषता ७ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी उपक्रम राबवत आहे. अर्थात या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. भीष्म स्कूल ऑफ संस्कार यांनी पुढील उपक्रमांद्वारे आपल्या कार्याची सुरुवात केली आहे.
भीष्म फाउंडेशनविषयी अधिक माहितीसाठी कृपया www.bhishmaiks.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
गोष्टीतून रंजन... गोष्टीतून शिक्षण.. गोष्टीतून संस्कार...
bottom of page